तरुण भारत

बंडखोरांच्या हल्ल्यात 300 तालिबानी ठार

ऑनलाईन टीम / काबुल :

काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने आपला मोर्चा पंजशीर प्रांताकडे वळवला. मात्र, याठिकाणी तालिबानला मोठा झटका बसला.
पंजशीरमधील बंडखोरांनी तालिबानच्या दहशतवाद्यांवर घातपाती हल्ला केला. यात 300 तालिबानी मारले गेले.

Advertisements

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पंजशीर खोऱ्यातील बंडखोर एकत्र आले आहेत. यातील बहुतांश लोक अफगाण लष्कराचे सैनिक असून, त्यांचे नेतृत्त्व अहमद मसूद करत आहेत. पंजशीरमध्ये 9 हजार बंडखोर सैनिक आहेत. दरम्यान, स्थानिक बंडखोरांनी तालिबानच्या ताब्यातून तीन जिल्हे काढून घेतले आहेत. मात्र, तालिबान्यांनी हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. उलट तालिबाननेच पंजशीरच्या दोन जिल्ह्यांवर कब्जा केल्याचा दावा केला आहे.

Related Stories

सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली : सुधीर मुनगंटीवार

Rohan_P

लिबियात बोट उलटली; 74 जण बुडाले

datta jadhav

ममतांच्या दणक्याने मोदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीत

Patil_p

साध्या फ्ल्यूपेक्षा कोरोना 5 पट घातक

Omkar B

अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले

Rohan_P

जगभरातील बाधितांचा आकडा 6 कोटींसमीप

datta jadhav
error: Content is protected !!