तरुण भारत

कसईनाथ डोंगरावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

दोडामार्ग / वार्ताहर:


दोडामार्ग शहरालगतच्या कसईनाथ डोंगरावर आज भाविकांची मोठ्या प्रमाणावर रीक लागली होती. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या डोंगरावर आज गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आदीं भागांतून मोठ्या संख्येने भाविक आले होते. ,या सर्वांनी पूजा अर्चेसोबत पर्यटनाचाही आस्वाद घेतला. विशेष म्हणजे वरूण राजानेही आज उसंत घेतली होती.

Advertisements

Related Stories

गुरे शेतात शिरल्याने दोन गटांत मारामारी

Patil_p

सिंधुदुर्गच्या मदतीला कोकण-म्हाडाची धाव

NIKHIL_N

रत्नागिरीत कोरोनाचे आणखीन 4 पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

अमूर फाल्कन इन सोमालिया व्हाया कोकण…!

Patil_p

चिपळुणात दोन दिवसांत हजारें चाकरमानी दाखल

Patil_p

संगमेश्वर खाडीपट्टयाला वादळी पावसाचा तडाखा, लाखो रुपयांचे नुकसान

Patil_p
error: Content is protected !!