तरुण भारत

बेलारूसची साबालेन्का दुसऱया स्थानावर

वृत्तसंस्था/ पॅरीस

डब्ल्यूटीए टूरवरील महिला टेनिसपटूंची ताजी मानांकन यादी सोमवारी घोषित करण्यात आली असून बेलारूसच्या साबालेन्काने जपानच्या ओसाकाला मागे टाकत दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बार्टी अग्रस्थानावर आहे.

Advertisements

महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची बार्टी 10185 गुणांसह पहिल्या, बेलारूसची साबालेन्का 7010 गुणासह दुसऱया, जपानची ओसाका 6666 गुणांसह तिसऱया, झेकची प्लिसकोव्हा 5530 गुणांसह चौथ्या, अमेरिकेची केनीन 5030 गुणांसह पाचव्या, युक्रेनची स्विटोलिना 5030 गुणांसह सहाव्या, कॅनडाची अँड्रेस्क्यू 4537 गुणांसह सातव्या, पोलंडची स्वायटेक 4461 गुणांसह आठव्या, झेकची क्रेसिकोव्हा 4273 गुणांसह नवव्या आणि स्पेनची मुगुरूझा 4210 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

Related Stories

फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेतील अंतिम फेरी लांबणीवर

Patil_p

स्विस बुद्धिबळ स्पर्धेत शशीकिरण संयुक्त आघाडीवर

Patil_p

विराटच्या वनडे नेतृत्वावरही आता प्रश्नचिन्ह

Patil_p

छत्रसाल स्टेडियमवर कुस्ती प्रशिक्षणाला प्रारंभ

Patil_p

आर्चरच्या गैरहजेरीत मॉरिसकडे मुख्य धुरा

Patil_p

झगडणाऱ्या पंजाब किंग्ससमोर आज मुंबई इंडियन्सचे आव्हान

Amit Kulkarni
error: Content is protected !!