तरुण भारत

करमल घाटात अपघातः वाहतूक खोळंबली

प्रतिनिधी /काणकोण  

मडगाव कारवार मार्गावरील करमल घाट वळणावर कारवारच्या दिशेने जाणारे केए.29 डी 6870 हे मालवाहू वाहन बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळ जवळ दोन तास खोळंबली. दुपारी 12 च्या दरम्यान ही घटना घडली होती.  दुपारी 2 वाजेपर्यंत वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी काणकोणच्या पोलिसांनी अथक परिश्रम घेतले. रस्त्याच्या मधोमध हे वाहन बंद पडल्यामुळे कारवारच्या दिशेने जाणारी आणि मडगावच्या दिशेने जाणारी शेकडो वाहने या ठिकाणी खोळंबून पडली होती

Advertisements

Related Stories

सत्तरीतील विविध धबधब्याच्या ठिकाणी ग्रामस्थांनी पर्यटकांना रोखले

Omkar B

मडगावात 80 टक्के बाजारपेठ खुली

Omkar B

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गोवा बागायतदार संस्था, व्यवसायिकांकडून काजू विकत घेण्यास सुरुवात

Omkar B

भाजप राज्य कार्यकारिणीची रविवारी महत्त्वपूर्ण बैठक

Amit Kulkarni

शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर

Amit Kulkarni

गोव्यातील बार व्यवसाय खुला करण्याची खासदार फ्रांसिस सार्दीन यांची मागणी

Patil_p
error: Content is protected !!