तरुण भारत

आयएमबीतर्फे 29 रोजी पणजीत संकेत म्हात्रे यांचा कार्यक्रम

पणजी : इन्स्टिटयूट मिनेझिस ब्रागांझातर्फे रविवार दि. 29 रोजी दुपारी 3.30  वाजता संस्थेच्या मिनी सभागृहात “कविता झाल्यावर…” हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी संकेत अरूण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली काव्य सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात गोव्यातील ख्यातनाम कवी कवयित्री यांचा सहभाग आहे. अनुजा जोशी, अंजली चितळे, केतकी  साळकर, परेश नाईक,राजश्री सैल सावंत, कालिका बापट, चंद्रशेखर गावस, दीपा मिरिंगकर, गौरीश वेर्णेकर, जॉन आगियर, डा?. बृजपाल गेहलोत, भक्ती सरदेसाई, यांचा सहभाग आहे.

Related Stories

रेशन वितरणात गोवा नंबर वन!

Omkar B

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जीवरक्षकांचे आमरण उपोषण मागे

Omkar B

बोर्डांने सर्व संबंधितांवर कारवाई करावी : सावईकर

Omkar B

ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संभ्रमात

Amit Kulkarni

शेवटी ‘108’ ने घातला खो…

Patil_p

साळगावात जागतिक पर्यावरण दिन साजरा

Amit Kulkarni
error: Content is protected !!