तरुण भारत

संसदीय राजभाषा समितीकडून भारतीय कृषी संशोधन परिषद, गोवा येथे राजभाषा कामाची पाहणी

प्रतिनिधी /पणजी

संसदीय राजभाषा समितीने प्रो. श्रीमती रिता बहुगुणा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कृषी संशोधन परिषद, गोवा येथे भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. याप्रसंगी संशोधन परिषदेकडून होत असलेल्या कार्याबद्दल संचालक डॉ प्रवीण कुमार यांनी समितीला माहिती दिली. राजभाषा समितीचे सदस्य खासदार सुशील कुमार यांनी संस्थेला मार्गदर्शन केले.

Advertisements

Related Stories

मराठीही गोव्याची राजभाषा व्हावी

Patil_p

युतीसाठी काँग्रेसची तीन पक्षांकडे बोलणी

Amit Kulkarni

फालेरो यांचा आमदारकीचा राजीनामा

Amit Kulkarni

काणकोणातील अनंत सावंत यांचे निधन

Amit Kulkarni

आमदार कार्लुस आल्मेदा यांनी रेलमार्ग दुपदरीकरणासंबंधी सात वर्षांपूर्वी उपस्थित केले होते प्रश्न

Patil_p

कळंगूटमध्ये सुरक्षा रक्षकावर हल्ला

Amit Kulkarni
error: Content is protected !!