तरुण भारत

मनपा निवडणुकीकरिता दोन निरीक्षकांची नियुक्ती

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून गुरुवारी अर्ज माघारीनंतर प्रचाराला प्रारंभ होणार आहे. प्रचारावेळी मतदारांना आमिष दाखविण्यात येते. त्यामुळे निवडणुकीच्या घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यासाठी निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisements

 वॉर्ड क्र. 1 ते 29 करिता भू-संपादन व पाणी व्यवस्थापन मंडळाच्या विशेष अधिकारी गीता कौलगी (मो. 9448933533) आणि वॉर्ड क्र. 30 ते 58 करिता कृषी विभागाचे सहआयुक्त शिवनगौडा पाटील (मो. क्र.-8277934039) यांच्याकडे निरीक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Stories

खानापूर तालुका माजी सैनिक संघटनेची बैठक

Patil_p

55 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या

Rohan_P

दुर्गामाता दौड मोठय़ा प्रमाणात साजरी करणार

Amit Kulkarni

ग्रामीण भागात अंगणवाडी शिक्षिकांची सेवा खऱया अर्थाने डायट डॉक्टरसारखी

Amit Kulkarni

उचगाव-कोनेवाडी मार्गावरील भैरवनाथ मूर्ती प्रतिष्ठापना आज

Patil_p

दहावीची वार्षिक परीक्षा शाळेतच घेण्यात यावी

Patil_p
error: Content is protected !!