तरुण भारत

अफगाणिस्तानच्या मुद्दयावर सर्वपक्षीय बैठकीला सुरूवात


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्राने बोलावलेल्या बैठकीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे देखील या बैठकीला उपस्थित आहेत.

या बैठकीदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वपक्षीय नेत्यांना अफगाणिस्तानात केंद्र सरकारकडून करण्यात आलेली कारवाई, बचाव मोहीम यासंबंधी सविस्तर माहिती देणार आहेत.

Advertisements

 केंद्राच्या या सर्वपक्षीय बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडा आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा देखील संसद भवनात दाखल झाले आहेत.

Related Stories

सीबीएसई दहावीचा 91.46 टक्के निकाल

Patil_p

मजुरांना 15 दिवसांच्या आत घरी पोहोचवा : सुप्रीम कोर्ट

Rohan_P

कर्नाटक: रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना गृहमंत्र्यांच्या इशारा

Abhijeet Shinde

चिनी सैन्यांकडून पाच भारतीयांचे अपहरण

datta jadhav

बसवाहक योगनाथन यांना सलाम

Patil_p

‘जेडीयू’तील ‘या’ बड्या नेत्याला फोडून तेजस्वी यादवांचा नितीशकुमारांना दे धक्का

Abhijeet Shinde
error: Content is protected !!