तरुण भारत

थरमॅक्सला मिळाली 293 कोटींची ऑर्डर

नवी दिल्ली : थरमॅक्स कंपनीच्या समभागांनी शेअर बाजारात गुरूवारी 4 टक्क्यांनी उसळी घेतल्याचे दिसले. दरम्यान कंपनीला बॉयलर पॅकेजसंबंधातील कामाची 293 कोटींची ऑर्डर नुकतीच प्राप्त झाली असल्याचे समजते. पश्चिम भारतातील तेल आणि वायूसंबंधीत बॉयलर पॅकेजचे कंत्राट कंपनीने प्राप्त केले आहे. कंपनीने आतापर्यंत विविध कामांतून 1500 ते 1700 कोटींची ऑर्डर प्राप्त केली आहे. बीएसईवर थरमॅक्सचा समभाग 4 टक्के वाढीसह 1418 रुपयांवर व्यवहार करत होता.

Related Stories

पहिल्या दिवशी सेन्सेक्समध्ये किंचीत घसरण

Patil_p

‘टीसीएस’चा महसूल, नफा तेजीत

Patil_p

प्रवासी वाहन विक्री मार्चमध्ये घटली

Patil_p

तेल-गॅस उत्पादक देशांची नफा कमाई घटणार

Patil_p

निस्सान बीएस- 6 दास्तुन गो बाजारात

Patil_p

5 शेअर्सनी 9 महिन्यात केले पैसे दुप्पट

Patil_p
error: Content is protected !!