तरुण भारत

वाडीरत्नागिरी येथे नवविवाहतेची आत्महत्या

वारणानगर / प्रतिनिधी

अंगावरील हळद सुकन्या अधीच संसाराला आठ महिण्यापूर्वी सुरवात केलेल्या वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील नवविवाहीतेने रहात्या घरी गुरुवार दि. २६ रोजी आत्महत्या केली. सई प्रसन्न भंडारी (वय २१) असे या तिचे नाव आहे.

Advertisements

सई हिला उपचारासाठी कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणन्यात आले होते. परंतु उपचारापुर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. आठ महिने पुर्वीच तीचे वाडी रत्नागिरी येथील प्रसन्न भंडारी यांच्याबरोबर विवाह झाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेन करणेत आले. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली असून तपास कोडोली पोलीस करीत आहेत.

Related Stories

पुलाची शिरोलीजवळ भरधाव कारच्या धडकेत महिला जागीच ठार

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ातील 2 लाख शेतकरी कर्जमाफीला मुकणार ?

Abhijeet Shinde

सैनिक टाकळी येथील एक पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना आरोग्य सुविधा द्या : पालकमंत्री सतेज पाटील

Abhijeet Shinde

कोल्हापूर : जि.प.कर्मचाऱ्यांचे सोमवारी काळ्या फिती लावून कामकाज

Abhijeet Shinde

आतंरराष्ट्रीय करप्रणाली परीक्षेत उचगावचा रजत पोवार भारतात पहिला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!