तरुण भारत

राजस्थान : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल

ऑनलाईन टीम / जयपूर :

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत तीव्र वेदना झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.

Advertisements

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, कोविडनंतरच्या प्रभावामुळे मी कालपासून आजारी आहे. मला माझ्या छातीत तीव्र वेदना होत आहेत. एसएमएस हॉस्पिटलमध्ये सीटी एनजीओ करण्यात आले असून, लवकरच अँजिओप्लास्टी केली जाईल. मला आनंद आहे की मी एसएमएस रुग्णालयात उपचार घेत आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आणि आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत. मी ठीक आहे आणि लवकरच परत येईन.

Related Stories

जगातील सर्वात बुटकी गाय

Patil_p

मोरेटोरियमची सवलत आता पुरे !

Patil_p

भारत-चीन यांच्यात तणावशिथिलतेवर एकमत

Patil_p

गणतंत्र दिन संचलन रद्द करण्याची सूचना

Omkar B

राम मंदिरासाठी मुस्लिमांनी पुढाकार घ्यावा

Patil_p

चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाचे नाव निश्चित ?

tarunbharat
error: Content is protected !!