तरुण भारत

सानिया-मॅकहेल उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ क्लेव्हलँड

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या क्लेव्हलँड महिला खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झाने अमेरिकन साथीदार ख्रिस्टीना मॅकहेलसमवेत दुहेरीची उपांत्य फेरीत गाठली आहे.

Advertisements

महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मिर्झा आणि मॅकहेल या जोडीने झेकची हार्डेका आणि चीनची झेंग यांचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये तासभराच्या लढतीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत सानिया आणि मॅकहेल या जोडीची लढत नॉर्वेची इकेरी व अमेरिकेची हॅरीसन यांच्याशी होणार आहे.

Related Stories

बावेलीच्या खेळाडूंचे जयपूर युथ गेम्स चॅम्पियनशिपमध्ये घवघवीत यश

Abhijeet Shinde

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बॅटन रिलेचे उद्घाटन

Patil_p

शेफाली वर्मा मानांकनात दुसऱया स्थानी

Patil_p

मल्ल सुमित मलिक दुसऱया चाचणीसाठी राजी

Patil_p

सलग दुसऱया पराभवाने विंडीजचे आव्हान धोक्यात

Patil_p

इटलीचा सोनेगो अजिंक्य

Patil_p
error: Content is protected !!