तरुण भारत

कोल्हापूर : विजेचा शॉक लागून तरुण जखमी

वार्ताहर / कुंभोज

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे पुर सदृश्य भागातील बुडालेले पोल, विद्युत डिपी, लाईन, इ. दुरुस्तीसाठी एका खासगी कंपनीला महावितरणच्या माध्यमातून ठेकेदारी देण्यात आली आहे. आज दि. २८ रोजी विद्युत पोल वरील विद्युत पुरवठा सुरळीत करत असताना अनावधानाने विद्युत वाहिनीचा शॉक लागून स्वप्निल तानाजी वायसे (वय २३) रा. बारामती हा तरुण जखमी झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.

Advertisements

तत्काळ कुंभोज आरोग्य पथक येथे प्रथमोपचारासाठी दाखल केले असता प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांनी जवळपास ३०% शरीर भाजले असून त्या तरुणाला पुढील उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

प्रसिद्ध ट्रक मेकॅनिक महम्मद सनदी यांचे निधन

triratna

यड्राव येथे कारखान्याला आग​, दहा लाखाचे नुकसान

triratna

अजित पवार यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

triratna

कुंभोज परिसर विकासापासून वंचित अन् लोकप्रतिनिधींची केवळ आश्वासने

triratna

खडतर परिस्थितीतून यश मिळवणारा संदेश

triratna

अब्दुललाटचा जिनेन्द्र मोटॉक्रॉसमध्ये देशात अव्वल

triratna
error: Content is protected !!