तरुण भारत

राजू शेट्टी दूध संघवाल्यांचे पंटर रघुनाथदादा पाटील यांची टीका

भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील बाजार समितीवर का बोलत नाहीत ?

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

दूध दरवाढीसाठी आंदोलन करून दूध उत्पादकांच्या हितापेक्षा दूध संघ वाल्यांचे हित पाहणारे माजी खासदार राजू शेट्टी हे दूध संघवाल्यांचे पंटर आहेत. अशा शब्दात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत टीका केली. तसेच शेतकरी नेते असणारे व बाजार समितीचे आजी-माजी संचालक भगवान काटे व प्रा.जालंदर पाटील हे बाजार समितीच्या कारभारावर का बोलत नाहीत, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मल्टिपर्पज हॉल येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माणिक शिंदे, खंडेराव घाटगे आदी उपस्थित होते.

Related Stories

वाळूची चोरटी वाहतूक करणारे १४ ट्रक जप्त

Abhijeet Shinde

”पंतप्रधान स्मशानभूमी आणि कब्रिस्तानवर बोलू शकतात मात्र….”

Abhijeet Shinde

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव असावे : राज ठाकरे

Rohan_P

संघटीत गुन्हेगारी मोडून काढणार : शहर पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण

Abhijeet Shinde

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Patil_p

मोठी बातमी : दहावीची परीक्षा रद्द, तर बारावी परीक्षा होणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!