तरुण भारत

बाळेकुंद्री लक्ष्मी देवीची ओटी भरणे कार्यक्रम

बाळेकुंद्री/ वार्ताहर

बाळेकुंद्री खुर्द येथील ग्रामदेवता लक्ष्मी देवीची श्रावण मासानिमित्त मंगळवारी  ओटी भरण्यात आली.सकाळी सात वाजता  देवीची विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर   गावातील हक्कदारांच्या उपस्थित देवीची ओटी भरण्यात आली. नंतर  भाविकांच्या उपस्थितीत आरती झाली. नंतर दिवसभरात  सुरक्षित अंतर राखत भाविकांनी देवीची ओटी भरली. 

Advertisements

Related Stories

रामदुर्ग तालुक्यात भाजप पुरस्कृतांची बाजी

Patil_p

टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स हटविण्यासाठी आंदोलन

Amit Kulkarni

फूल बाजार बहरला

Amit Kulkarni

ऑनलाईनद्वारे व्यवसाय परवाना नूतनीकरण सोयीचे

Amit Kulkarni

मोटारसायकल चोरीप्रकरणी तरुणाला अटक

Amit Kulkarni

जिल्हय़ातील 192 जणांचा अहवाल निगेटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!