तरुण भारत

ऍपल स्मार्टवॉचला होणार उशीर

बेंगळूर : ऍपल इंक कंपनीचे सिरीज 7 अंतर्गत नवे स्मार्टवॉच बाजारात दाखल होण्याबाबत प्रश्नचिन्ह उतस्थित झाला आहे. सदरच्या नव्या स्मार्टवॉचला बाजारात येण्यास उशीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. नव्या डिझाइनमुळे वॉचच्या निर्मितीसाठी वेळ लागत असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. निर्मिती झाल्यानंतर स्मार्टवॉचचा पुरवठा होण्यासही वेळ लागणार आहे. सदरच्या घडय़ाळाला मोठे स्क्रीन असणार आहे.

Related Stories

डिजिटल वाटचालीसाठी फेसबुक-सॅमसंग एकत्र

Patil_p

शाओमीचा 108 मेगापिक्सल कॅमेरा फोन

Patil_p

रियलमीचे बजेट फोन आज बाजारात

Patil_p

शाओमीचा रोबोट व्हॅक्मयुम क्लीनर सादर

Patil_p

गुगलचा अफोर्डेबल फोन पिक्सल 4 ए सादर

Patil_p

‘लावा’ 5-जी फोन सादर करण्याच्या तयारीत

Patil_p
error: Content is protected !!