तरुण भारत

अफगाणच्या पहिल्या कसोटीला तालिबानची मान्यता

काबूल : अफगाणचा ताबा मिळविल्यानंतर तालिबानकडून अफगाणच्या पहिल्या क्रिकेट कसोटीला अधिकृत मान्यता दिल्याची घोषणा करण्यात आली. यापुढे भविष्यकाळात अफगाणच्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

नजीकच्या काळात अफगाणचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयाला अफगाण क्रिकेट मंडळाचे हमीद शिनवारी यांनी अधिकृत मान्यता दिली आहे. अफगाणचा ताबा घेतल्यानंतर तालिबानकडून अफगाणमधील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाण यांच्यात गेल्या वषी 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान होबार्टमध्ये कसोटी सामना आयोजित केला होता. पण कोरोना महामारी समस्येमुळे हा सामना रद्द करावा लागला होता.

Advertisements

Related Stories

जर्मनीच्या व्हेरेव्हचे आव्हान समाप्त

Patil_p

तिसऱया कसोटीवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

Patil_p

इटलीत रेड बुलचा व्हर्स्टापेन विजेता

Patil_p

अंशूला रौप्य तर सरिताला कांस्यपदक

Patil_p

पंचांच्या ‘त्या’ निर्णयाचा पंजाबला फटका

Patil_p

भारताच्या महिला संघाच्या प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची निवड

Rohan_P
error: Content is protected !!