तरुण भारत

MPSC EXAM : परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू

प्रतिनिधी / सांगली

महाराष्ट्र लोकसेवा आयोग – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2020 सांगली व मिरज शहरातील एकूण 51 हायस्कूल /महाविद्यालयाच्या ‍ठिकाणी उद्या, 4 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

सांगली व मिरज शहरातील हायस्कुल, महाविद्यालयाच्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग – राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-2020 घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ह्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

Related Stories

सांगली : माजी नगराध्यक्ष ॲड. सुधीर पिसे यांचे निधन

Abhijeet Shinde

सांगली जिल्हय़ात आज 12 मृत्यू , 156 रूग्ण वाढले

Abhijeet Shinde

सांगली : पेठमधील तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Abhijeet Shinde

रसुलवाडी येथे विहिरीत पडून वृद्धेचा मृत्यू

Abhijeet Shinde

शेतकरी,व्यापारी स्नेहभेटीची अठरा वर्षांची परंपरा कायम

Abhijeet Shinde

मिरजेत महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा जल्लोष

Abhijeet Shinde
error: Content is protected !!