तरुण भारत

पंतप्रधान मोदी करणार अमेरिकेचा दौरा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ते 27 सप्टेंबरदरम्यान अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता आहे. जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा असणार आहे. या दौऱयादरम्यान मोदी आणि बायडेन यांच्यात अफगाणिस्तानातील बदलत्या परिस्थितीवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते. एका संकेतस्थळाने सुत्रांच्या हवाल्याने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Advertisements

वॉशिंग्टन डीसीमध्ये वैयक्तिकरित्या क्वाड लीडर्स शिखर परिषद आयोजित करण्यात येत आहे. त्याचवेळी मोदींचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातील बदलत्या परिस्थितीवर मोदी आणि बायडेन यांच्यात चर्चा होणार असून, मोदी यावेळी अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱयांसोबतही बैठक घेणार आहेत. दरम्यान, मोदींच्या या अमेरिका दौऱयापूर्वी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी बायडेन प्रशासनाच्या उच्च अधिकाऱयांची भेट घेतली आहे.

Related Stories

दारुबंदीवरून देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत रूपाली चाकणकर म्हणाल्या…

Abhijeet Shinde

मध्यप्रदेशमध्ये महापुराचे थैमान

Patil_p

इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात आढळला ड्रोन

datta jadhav

8 मतदारसंघांच्या निवडणूक अधिकाऱयांना हटविले

Patil_p

तेजस्वी यांच्याकडून मदतीचा हात; सरकारी निवासस्थानाचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर

Rohan_P

देशातील कोरोना रूग्णसंख्या 19 लाखांवर

datta jadhav
error: Content is protected !!