तरुण भारत

जायंट्स सखीतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार

प्रतिनिधी/ बेळगाव

दरवषीप्रमाणे यंदाही जायंट्स सखीच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त जायंट्स सखी आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सदर गौरव सोहळा रविवार दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जत्तीमठ येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

Advertisements

बेळगाव शहर आणि परिसरातील उमा महागावकर (वडगाव), स्मिता यादव (बेळगाव), एन. के. शेख (हंदिगनूर), कमल जगताप (काकती), अर्चना बेळगुंदी (बेळगाव), सपना तशीलदार (बेळगाव) या विविध विषयाच्या शिक्षिकांना जायंट्स आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, असे सखी अध्यक्षा नीता पाटील आणि सेपेटरी शितल पाटील यांनी कळविले आहे. 

Related Stories

ग्राम वास्तव्यात जाणून घेतल्या नागरिकांच्या तक्रारी

Amit Kulkarni

आमदार निधीतून चार रुग्णवाहिका खरेदी करणार

Amit Kulkarni

तालुक्मयाच्या पश्चिम भागात बटाटे लागवडीस प्रारंभ

Patil_p

महानगरपालिकेचे वरातीमागून घोडे

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील अतिथी शिक्षकाना साहाय्यधन मंजूर करा

Patil_p

लोकमान्य मिलिटरी टेनिंग ऍकॅडमी नवी बॅच लवकरच

Amit Kulkarni
error: Content is protected !!