तरुण भारत

मुंबई-दापोली बस शेनाळे घाटात उलटली

ऑनलाईन टीम / रत्नागिरी :

रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ येथे शेनाळे घाटात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई परळ-दापोली एसटी बस उलटली. या अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, बस ड्रायव्हरच्या हाताला दुखापत झाली आहे. मंडणगड आगार व्यवस्थापक फडतरे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Advertisements

अपघातग्रस्त बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. त्यामधील चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले होते. तर एसटी बस ड्रायव्हरच्या हाताला दुखापत झाली आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Related Stories

आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत

Abhijeet Shinde

रत्नागिरी शहरात उभे राहणार ‘पे ऍन्ड पार्क’

Amit Kulkarni

साठ लाखाच्या लूटप्रकरणी आणखी एक गजाआड

Patil_p

रत्नागिरीत विधी सेवा प्राधिकरणाकडून ‘आझादी का अमृत महोत्सव’

Abhijeet Shinde

चिपळूणातून बिहार, कर्नाटकातील मजूर रवाना

Patil_p

पोलिसाच्या हाताला चावा घेत संशयित पसार

Patil_p
error: Content is protected !!