तरुण भारत

पॅरालिम्पिकमध्ये भारत 24 व्या स्थानावर

ऑनलाईन टीम / टोकियो :

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी नोंदवत 19 पदकांची कमाई केली आहे. त्यामध्ये 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्यपदकांचा समावेश आहे. या पदकांसह भारत पॅरालिम्पिक स्पर्धेत 24 व्या स्थानावर आहे.

Advertisements

पॅरालिम्पिकमध्ये चीनने 206 पदकं पटकावली. त्यामध्ये 95 सुवर्ण, 60 रौप्य आणि 51 कांस्य पदकं आहेत. ग्रेट ब्रिटनने 124 पदक कमावली. त्यामध्ये 41 सुवर्ण, 38 रौप्य आणि 45 कांस्य पदकं आहेत. रशियाने 36 सुवर्ण, 33 रौप्य आणि 49 कांस्य पदकासह 118 पदकं जिंकली. त्यापाठोपाठ अमेरिकेने 103 पदकं कमावली. त्यामध्ये 36 सुवर्ण, 36 रौप्य आणि 31 रौप्य पदकांचा समावेश आहे. नेदरलँडने 25 सुवर्ण, 17 रौप्य आणि 17 कांस्य पदकासह एकूण 59 पदकांची कमाई केली आहे.

Related Stories

कोरोना : महाराष्ट्रात मागील 24 तासात 10,107 नव्या रुग्णांचे निदान ; 237 मृत्यू

Rohan_P

प्रेमविवाहाने त्रस्त, रेल्वेमार्गाची तोडफोड

Patil_p

दिल्लीत रविवारी 6,456 नवीन कोरोना रुग्ण; 262 मृत्यू

Rohan_P

सानिया मिर्झाचे विजयी पुनरागमन

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या : वर्षा गायकवाड

Rohan_P

भारताच्या प्रत्युत्तराने POK चे मोठे नुकसान; नेत्यांची कबुली

datta jadhav
error: Content is protected !!