तरुण भारत

राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा मुहूर्त ठरला

मुंबई/प्रतिनिधी

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडून राज्यात कॉलेज सुरु करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात दहावी आणि बारावीचे निकालानंतर आता प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. त्यात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आज राज्यातील कॉलेजेस सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यात महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार आहे अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडून राज्यात कॉलेज सुरु करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. राज्यात सगळीकडे हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉकचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे आता येतं शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली होती. त्यानुसार आता येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यात महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार आहे अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटक : PU ऑनलाईन वर्ग १६ ऑगस्टपासून, ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश

Abhijeet Shinde

सातारा : वाढत्या आकडयाने भरतेय धडकी

Abhijeet Shinde

शिवप्रसाद दिला आहे, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका- संजय राऊत

Abhijeet Shinde

‘राज्यात ७ जुलैपर्यंत ६५ टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना दिली लस’

Abhijeet Shinde

संभाजीनगरमध्ये घरफोडी; 2 लाखाचे दागिने चोरीला

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 7 जणांचा मृत्यू, 172 नवे रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!