तरुण भारत

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकास अटक

प्रतिनिधी / सातारा :

साताऱ्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी बोलण्याचा बहाणा करत लॉजवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी निहाल शेख (रा. वाठार) याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील एका 14 वर्षीय मुलीला लग्नाचे अमिष दाखवून दि. 5 रोजी दुपारी 12 निहाल शेख याने तुझ्याशी बोलायचे असल्याचे सांगून दुचाकीवरून पाटखळ ता. सातारा येथील लॉजवर घेवून गेला. तिथे तिच्याशी बोलण्याचा बहाणा करत अत्याचार केले. मुलीने ही बाब तिच्या आईला सांगितल्यावर तिच्या आईने सातारा तालुका पोलीस ठाण्यात शेख याच्या विरुध्द तक्रार दिली. निहालवर ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Related Stories

सातारा-कोरेगाव रस्त्यावर अपघात

Patil_p

गोळीबार मैदानाच्या मुख्य रस्त्यावर गटाराचे पाणी

Patil_p

शौर्यदिनी साताऱयात विजयस्तंभाला मानवंदना

Patil_p

जिल्हय़ात पहिल्या टप्प्यात 23 हजार कर्मचाऱयांना लस

Patil_p

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी झेडपीच्या काही विभागात शुकशुकाट

Patil_p

शिवेंद्रराजेंनी फेरीवाल्यांचे वाटोळे केले

Patil_p
error: Content is protected !!