तरुण भारत

फुटबॉल सम्राट पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा

वृत्तसंस्था/ साओ पावलो

ब्राझीलचे फुटबॉल सम्राट पेले यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. काही दिवसापूर्वी पेले यांना टय़ुमरची व्याधी झाली होती. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पेले यांच्या पोटातील टय़ुमर बाहेर काढले आहे.

Advertisements

80 वर्षीय पेले यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून लवकरच त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. येथील अल्बर्ट इनेस्टिन हॉस्पिटलमध्ये पेले यांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. ब्राझीलला तीनवेळा फिफाचा विश्वकरंडक मिळवून देणारे पेले हे एकमेव फुटबॉलपटू म्हणून ओळखले जातात.

Related Stories

बोपण्णा-कुरेशी पहिल्याच सामन्यात पराभूत

Patil_p

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी

Patil_p

जर्मनीच्या व्हेरेक्हकडून व्हर्डेस्को पराभूत

Patil_p

ऑलिम्पिक टॉर्च रिलेचा मात्सुयामातील टप्पा रद्द

Patil_p

सुसज्ज ‘मोटेरा’वर आजपासून ऐतिहासिक कसोटी

Patil_p

माझी प्रकृती ठणठणीत : गांगुली

Patil_p
error: Content is protected !!