तरुण भारत

सांगली : दुचाकीच्या धडकेत कोंतेवबोबलादचे तलाठी ठार

प्रतिनिधी / जत

जत तालूक्यातील कोंतेवबोबलाद येथे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात कोंतेवबोबलादचे तलाठी दिपक जगन्नाथ ठाकरे हे मयत झाले. ते 27 वर्षीय होते. तलाठी ठाकरे हे जत येथील मोरे कॉलनी येथे राहण्यास होते. आज ते सकाळी कोंतेवबोबलाद येथे सजेच्या ठिकाणी जात असताना ही दुर्घटना घडली.

ठाकरे यांचे मुळ गाव धुळे जिल्ह्यातील साखरे हे असून गेल्या1वर्षापासून जत तालूक्यातील कोंतेवबोबलाद येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. आज सकाळी दोन दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Advertisements

Related Stories

संस्कृत भाषा संवर्धन आवश्यक : सतीश गोरे

Abhijeet Shinde

मला खोटे बोलता येत नाही, प्रामाणिक प्रयत्न करणार : मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

सांगली : कृष्णा नदीपात्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली: गुंठेवारी चळवळ समितीच्या वतीने महापालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन

Abhijeet Shinde

महावितरणमध्ये 25 हजारांवर पदे रिक्त

Abhijeet Shinde

पदवीधर मतदारसंघ निवडणुकची उत्सुकता शिगेला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!