तरुण भारत

कोल्हापूर : यादवनगर येथे दोन गटात राडा

प्रतिनिधी / कोल्हापूर

पुर्ववैमनस्यातून यादवनगर येथे दोन गटात तुंबळ हाणमारी होवून राडा झाला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही गटाकडून चाकू, तलवार, एडका, बांबूने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये दोनही गटाचे पाच जण जखमी झाले असून त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

अमन मुबारक शेख (वय 29 रा. म्हाडा कॉलनी, यादवनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रथम जानकर, गौरव जानकर, अश्विन शेळके, प्रदीप जानकर, राहुल यादव, ओमकार यादव, परेश करतुरे, अनिकेत शेवाळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. प्रथम प्रदीप जानकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार अमन शेख, सोहिल मोमीन, शकील जमादार, राजेश पवार, मधुकर दिंडे, मंदार दिंडे, राजेश पवार, युवराज पाटील यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisements

Related Stories

करवीर विधानसभा मतदार संघ विकासाचे मॉडेल बनवू – जि.प.सदस्य राहुल पाटील

triratna

कोल्हापूर : शेंडा पार्क प्रयोगशाळा बांधकामाची आरोग्य राज्यमंत्र्यांकडून पाहणी

triratna

मोटरसायकल अपघातात उंदरवाडीचा तरुण ठार, एक जखमी

triratna

युरिया व रासायनिक खतावरील लिकींग रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन

triratna

कोल्हापूर (शिरोळ) : ‘त्या’ अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात ७८३ नवे रुग्ण, १७ जणांचा मृत्यू

triratna
error: Content is protected !!