तरुण भारत

अब्रुनुकसानीच्या दाव्यासाठी `व्हाईट मनी’ लागतो

-चंद्रकांतदादा पाटील यांचा मुश्रीफ यांना टोला

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

अब्रुनुकसानीच्या दाव्यासाठी व्हाईट मनी लागतो ब्लॅक मनी चालत नाही असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला आहे. माझ्या विरोधात कुशाल तक्रार करावी मी अशा तक्रारींना घाबरत नाही. असे खडे आव्हानही त्यांनी दिले. माझे नाव घेतल्यशिवाय त्यांना झोप येत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा गैरव्यवहराचा आरोपानंतर मुश्रीफ यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले. यावर ते प्रसार माध्यमांसी बोलत होते.

ते म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांचा माझं नाव घेतल्याशिवाय एकही दिवस जात नाही. किंबहुना त्यांना झोप लागत नाही. सोमय्या यांनी केलेल्या अरोपात तथ्य आहे. म्हणूनच त्यांनी माध्यामांसमोर उघड केले आहे. ही वस्तूस्थीती आहे. पण मुश्रीफ यांनी अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिला आहे. जरुर दावा दाखल करा पण त्यासाठी न्यायालयात 25 टक्के रक्कम भरावी लागते. ती रक्कम व्हाईट असावी लागते. ब्लॅक चालत नाही. असा चिमटा चंद्रकांतदादा यांनी काढला आहे.

Related Stories

मोफत एसटी बस प्रवासाची सुविधा फक्त ‘या’ व्यक्तींसाठीच उपलब्ध

Abhijeet Shinde

दिल्ली : एकाच दिवसात 5 पोलिसांना कोरोनाची लागण

Rohan_P

चिनी लष्कराने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसून केलं १७ वर्षीय तरुणाचं अपहरण

Abhijeet Shinde

कर्नाटक बस संप: राज्यातील प्रवाशांचे हाल

Abhijeet Shinde

शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथे दंडात्मक कारवाई

Abhijeet Shinde

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!