तरुण भारत

विदेशी गुंतवणूक 7 हजार कोटींवर

मुंबई

 विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी सप्टेंबरमध्ये आजवर भारतीय शेअरबाजारात 7 हजार 605 कोटी रुपयांची भर घातली आहे. 1 ते 9 सप्टेंबर दरम्यान विदेशी गुंतवणूकदारांनी 4 हजार 385 कोटी रुपये व कर्जरोख्यांमध्ये 3 हजार 220 कोटी रुपये गुंतवले आहेत. यापूर्वी विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 16 हजार 459 कोटी रुपयांची भर घातली होती.

Advertisements

Related Stories

टाटा स्टील भारतीय पोलाद संघातून बाहेर

Patil_p

इंधन मागणीच्या वाढीला सुरुवात

Patil_p

भारत फोर्जचा पॅरामाउंट ग्रुपशी करार

Patil_p

एअरटेल बनली दुसऱया क्रमांकाची दूरसंचार कंपनी

Patil_p

जानेवारीमध्ये निर्यात 5 टक्क्यांनी वाढली

Patil_p

व्होडाफोन आयडीयाचा तोटा झाला कमी

Patil_p
error: Content is protected !!