तरुण भारत

राज्यात आज-उद्या मुसळधार पाऊस

प्रतिनिधी /पणजी

राज्यात आज मंगळवार व उद्या बुधवारी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या 24 तासात राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडल्याची नोंद आहे.

Advertisements

बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचा परिणाम म्हणून आता मोठय़ा प्रमाणात पावसाचे ढग महाराष्ट्र व गोव्याच्या दिशेने आगेकूच करीत आहेत. आज व उद्या गोव्यात सर्वत्र मुसळधार तथा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचड शक्यता आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक पावसाची नोंद सांगे येथे झाली आहे. सांगेत 3 इंच, केपे 2.50 इंच, पेडणे 1 इंच, वाळपई 1.75 इंच, सांखळी 1 इंच नोंद झाली आहे. फोंडा, मडगाव मध्ये 2 इंच, दरम्यान गोव्यात आज व उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Related Stories

पालिका कामगारांच्या संपामुळे पालिका क्षेत्रात गलिच्छता आणि दुर्गंधी, नागरिक व व्यवसायीकांची चिंता वाढली

Amit Kulkarni

मळा पणजी येथील दुसऱया पुलाचे काम प्रलंबित

Patil_p

काँग्रेसच्या ट्रक्टर रॅलीवेळी डिचोलीत तणाव

Patil_p

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानच्या जत्रोत्सवाची सांगता

Patil_p

नानोडा मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे धोकादायक

Amit Kulkarni

इफ्फी : वास्तवाच्या संतुलनावर विश्वास नाही : दिग्दर्शक नील माधव पांडा

triratna
error: Content is protected !!