तरुण भारत

जगातील सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक ट्रक

सिंगल चार्जिंगवर 1099 किमी धावणार

नवी दिल्ली

Advertisements

  मर्सिडीज बेंझ आणि वोल्वो यासारख्या वाहन कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या प्रवासात उतरत असून इलेक्ट्रिक ट्रक बनविण्यातही आघाडी घेत असल्याची माहिती आहे. यामध्ये युरोपमधील फ्यूचरिकम यांनी इलेक्ट्रिक ट्रक्स विकसित व निर्मिती करण्यासाठी डीपीडी स्विर्त्झलँड आणि कॉन्टिनेंटल टायर्ससोबत हातमिळवणी केली आहे.

यामध्ये या समूहाने इलेक्ट्रिक ट्रकच्या मदतीने सर्वात लांब पल्ल्याचा प्रवास करत गिनीज वर्ल्ड रिकॉर्डची नोंद केली आहे. सदरचा ई ट्रक वोल्वोने पहिला सुधारीत करुन बनविला असून ज्याने सिंगल चार्जवर विनाथांबा 1,099 किमीचा प्रवास केल्याची नोंद आहे. या इलेक्ट्रिक ट्रकमध्ये 680 किलोवॅट बॅटरीची क्षमता राहणार आहे.

Related Stories

विमान उद्योग 2024 पर्यंत सावरणार ?

Patil_p

ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसचा येणार आयपीओ

Patil_p

चीनची निर्यात 30 टक्क्यांनी वाढली

Patil_p

प्रवासी वाहन विक्री तेजीत

Omkar B

फेबुवारीमध्ये मारुतीची विक्री 11 टक्क्यांनी वाढली

Patil_p

जनधन योजनेच्या खात्यांची संख्या 40 कोटींच्या घरात

Patil_p
error: Content is protected !!