तरुण भारत

एस्कॉर्टस्चा इंडसइंड बँकेसोबत करार

मुंबई 

 कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱया एस्कॉर्टस् ऍग्री मशिनरी यांनी कर्ज वितरणासाठी इंडसइंड बँकेसोबत सहकार्याचा करार (एमओयु)केला आहे. सदरच्या कराराअंतर्गत ग्राहकांना परवडणाऱया व्याजदराचे कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. ग्राहकांची आर्थिक गरज लक्षात घेऊन कर्जाची योजना आखली जाणार आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक यंत्रांची मदत घेतली जात असून त्याकरीता कर्ज पुरवले जाणार असल्याची माहिती आहे.

Advertisements

Related Stories

इंडिया पेस्टीसाइडला बाजारातील तेजीचा फायदा

Patil_p

महिंद्रा आणि महिंद्राची कोरोनासाठी मदत

Patil_p

किराणा स्टोअर्ससाठी पेटीएमची 100 कोटींची योजना

Patil_p

रिलायन्सकडून स्टँड लाईफचे अधिग्रहण

Patil_p

‘एलजी’ आता एआय सेवा विकसित करण्याच्या तयारीत

Patil_p

तेजी टिकवण्यात बाजाराला अपयश

Patil_p
error: Content is protected !!