तरुण भारत

एलकॉन इंजिनियरिंगचा उत्तम परतावा

मुंबई 

 कोरोना काळात भारतीय शेअर बाजाराने उत्तम कामगिरी निभावली आहे. या काळात अनेक कंपन्यांनी चांगला परतावा दिल्याचे दिसले आहे. एलकॉन इंजिनियरिंग या कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. एका गुंतवणूकदाराच्या मते, सदरच्या समभागाने वर्षभरात 315 टक्के इतका परतावा दिला आहे. एलकॉनने गेल्या 6 महिन्याच्या कालावधीत 170 टक्के परतावा दिला आहे. 42 रुपयांवर असणारा भाव 175 रुपयांवर चढला आहे.

Advertisements

Related Stories

निस्सानच्या कार उत्पादनात होणार घट

Patil_p

डिसेंबर काळात 40 टक्के विदेशी गुंतवणूकीत वाढ

Patil_p

सेन्सेक्स, निफ्टीकडून नव्या विक्रमाची नोंद

Patil_p

‘भारत पे’ ने उभारले 2745 कोटी

Amit Kulkarni

मारुती 249.4 कोटींनी तोटय़ात

Patil_p

टेक्नो स्पार्क पॉवर 2 स्मार्टफोन सादर

Patil_p
error: Content is protected !!