तरुण भारत

नंदिनी अगरवाल सीए परीक्षेत प्रथम

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने नुकत्याच जाहीर केलेल्या निकालानुसार सीएच्या अंतिम परीक्षेत (नवीन अभ्यासक्रमानुसार) देशात नंदिनी अगरवाल-मोरेना हिने 76.75 टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर इंदोर येथील साक्षी एरन हिने 76.63 टक्के गुण मिळवत दुसरा, तर बेंगळूर येथील साक्षी बाग्रेचा हिने 75.63 टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला आहे. जुलै 2021 मध्ये ही अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. देशातून 7 हजार 774 विद्यार्थी सनदी लेखापाल होण्यासाठी पात्र ठरले आहेत.

Advertisements

Related Stories

मुंबई स्फोटांवर येतेय वेब सीरिज

Patil_p

अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्या गाडीवर हल्ला

triratna

दिल्लीसंबंधीचे विधेयक राज्यसभेतही संमत

Patil_p

विद्यार्थ्यांना मारहाण कोणत्या संस्कृतीत बसते?

Patil_p

दीपक कोचर यांना 19 पर्यंत इडीची कोठडी

Patil_p

श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्क अव्वल

Patil_p
error: Content is protected !!