तरुण भारत

फुटबॉलपटू डेम्बा बा निवृत्त

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत चेल्सी आणि न्यू कॅसल युनायटेड क्लबचे प्रतिनिधीत्व करणारा 36 वर्षीय फुटबॉलपटू डेम्बा बा याने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली.

Advertisements

डेम्बाने आपल्या 16 वर्षांच्या फुटबॉल कारकीर्दीमध्ये विविध स्पर्धांत चेल्सी संघाकडून 14 गोल नोंदविले. डेम्बा आता तुर्कीला रवाना होणार आहे. 2016-17 च्या फुटबॉल हंगामात तसेच 2019-20 च्या फुटबॉल हंगामात डेम्बाने बेसिकटेस क्लबचे प्रतिनिधीत्व करताना दोनवेळा आपल्या संघाला तुर्कीश फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले होते. त्याचप्रमाणे त्याने इस्तंबुलच्या बॅसेकसिहेरला जेतेपद मिळवून दिले होते. सेनेगल देशाचे त्याने 22 सामन्यात प्रतिनिधीत्व केले होते.

Related Stories

दिल्ली संघाचे प्रशिक्षक पाँटिंग लवकरच मुंबईत दाखल

Patil_p

माजी फुटबॉलपटू सईद हकीम यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Patil_p

जोनाथनचा विजय दिवंगत भावाला समर्पित

Patil_p

भुवनेश्वर कुमारला पितृशोक

Amit Kulkarni

फुटबॉल प्रशिक्षक खलिद जमिल यांना कोरोनाची लागण

Patil_p

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये दाखल

Amit Kulkarni
error: Content is protected !!