तरुण भारत

ब्रिटनच्या मरेची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ रिनेस

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय चॅलेंजर टेनिस स्पर्धेत सोमवारी ब्रिटनच्या अँडी मरेने एकेरीत विजयी सलामी देताना जर्मनीच्या मॅडेनचा पराभव केला.

Advertisements

सोमवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरूष एकेरीच्या पहिल्या सामन्यात मरेने जर्मनीच्या यानिक मॅडेनचा 6-3, 6-1 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. नुकत्याच झालेल्या अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत अँडी मरेचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले होते. मरेने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत दोनवेळा विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. 2012 साली मरेने तीन प्रमुख स्पर्धां जिंकल्या होत्या.

Related Stories

दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का; अक्षर पटेलला कोरोनाची बाधा

Rohan_P

व्हिन्सेन्ट 3 सुवर्ण जिंकणारा पहिला स्कीट शूटर

Patil_p

आयपीएल टायटल स्पॉन्सरशीपसाठी ‘पतंजली’ इछुक

Patil_p

‘फिट इंडिया’ मोहिमेत किमान 10 कोटी लोकांचा सहभाग

Patil_p

प्रॅक्टीस ‘अ’, उत्तरेश्वरची प्रतिस्पर्धी संघांवर मात  

triratna

मुस्तफिजूर रहमान पहिल्या दोन लढतीतून बाहेर

Patil_p
error: Content is protected !!