तरुण भारत

नव्या आयपीएल संघांसाठी 17 ऑक्टोबरला लिलाव

मुंबई / वृत्तसंस्था

आयपीएलमधील 2 नव्या संघांसाठी दि. 17 ऑक्टोबरला ऑनलाईन लिलाव होणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिली. दि. 31 ऑगस्ट रोजी यासाठी मंडळाने प्रक्रियेला सुरुवात केली होती.

Advertisements

प्रारंभी टेंडर खुले केले गेले आणि इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. दोन नवे संघ 2022 आयपीएल आवृत्तीपासून सहभागी होऊ शकणार आहेत. निकष पूर्ण करणाऱया पार्टींची यादी निश्चित केली जाणार असून दि. 17 ऑक्टोबर रोजी लिलाव होईल. अहमदाबाद, लखनौ, पुणे ही नव्या प्रँचायझीची केंद्रे असू शकतात.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम व लखनौमधील एकना स्टेडियम प्रँचायझीसाठी होम ग्राऊंडचे पर्याय असू शकतात. बिझनेस हाऊसेसमधील अदानी समूह, आरपीजी संजीव गोएंका समूह, फार्मा कंपनी टोरेन्ट व एका प्रॉमिनन्ट बँकरनी संघ खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे.

Related Stories

गरजू टेनिसपटूंसाठी टेनिस संघटनेकडून 60 लाख डॉलर्सचा निधी

Patil_p

जेव्हा यजुवेंद चहल क्रिकेटकडून पुन्हा बुद्धिबळाकडे वळतो!

Patil_p

चीनच्या लिजियावला गोळाफेकीत सुवर्ण

Patil_p

महिलांची टी-20 चॅलेंजसाठी संघांची घोषणा

Patil_p

श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया

Patil_p

”माझी सर्वांना विनंती आहे की, आमचा त्रास वाढवू नका ” – हॉकीपटू वंदना कटारिया

triratna
error: Content is protected !!