तरुण भारत

‘स्पुतनिक लाइट’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रशियातील पॅनेशिया बायोटेकने तयार केलेल्या ‘स्पुतनिक लाइट’ या सिंगल डोस लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मंजुरी दिली आहे. या लसीची गुणवत्ता आणि सुरक्षा तपासण्यासाठी लसीची पहिली खेप भारतात आली असून, हॉस्पिटलमध्ये ट्रायल साइट्स सेट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या चाचण्यांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू होणार आहे.

Advertisements

दरम्यान, द लॅन्सेटमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटले आहे की, स्पुतनिक लाइट कोरोनाविरूद्ध 78.6 ते 83.7 टक्के प्रभावी आहे. अर्जेंटिनातील 40 हजार वृध्दांवर याची चाचणी करण्यात आली आहे. या लसीमुळे रुग्णालयात दाखल होण्याची संख्या 82.1 वरुन 87.6 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.

Related Stories

ईपीएफ चा व्याजदर 8.50 टक्क्यांवर जैसे थे

Rohan_P

किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे 7 जणांचा मृत्यू, 19 बेपत्ता

datta jadhav

बाळाला जन्म देऊन 22 दिवसात रुजू झाल्या आयुक्त

prashant_c

बिहार निवडणुकीपूर्वी राजदला मोठा झटका

Patil_p

कटिहारमध्ये कन्हैयाच्या ताफ्यावर हल्ला

Patil_p

सीमेवर घुसखोरीच्या कटाचा भांडाफोड

Patil_p
error: Content is protected !!