तरुण भारत

कर्नाटक टीईटी निकाल २०२१ जाहीर

बेंगळूर/प्रतिनिधी

केंद्रीकृत प्रवेश कक्षाने कर्नाटक शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) 2021 चा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल schooleducation.kar.nic.in या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहे. शिक्षक पदासाठी टीईटी परीक्षा 22 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आली होती. कर्नाटक टीईटी 2021 ही ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. ही परीक्षा राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणून घेतली जाते आणि जे पात्र ठरतात त्यांना KARTET प्रमाणपत्र दिले जाते जे राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये 1 ते 8 च्या शिक्षक भरतीसाठी अनिवार्य आहे.

Advertisements

Related Stories

”आजोबांचा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता का?”

triratna

इंधन भडका सुरूच; पुण्यात पेट्रोल 100 पार

Rohan_P

राज्यात आतापर्यंत 1 कोटी जणांचे लसीकरण

Amit Kulkarni

प. बंगाल आणि केरळमध्ये एनआयएचे छापे; अल कायदाच्या 9 संशयित दहशतवाद्यांना अटक

Rohan_P

कर्नाटक: सरकारने कोरोना मृतांची आकडेवारी लपवली : आ. एच. के. पाटील

triratna

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Rohan_P
error: Content is protected !!