तरुण भारत

अंगठ्या, मोबाईल हिसकावणारा पोलिसांच्या जाळ्यात

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 6/ 9/ 21 रोजी एसटी स्टँड येथून फिर्यादी यांना सिगरेटचे दुकान दाखवण्याचे बाहाण्याने मोटरसायकलवरून पंचगंगा घाटाकडे घेऊन जाऊन फिर्यादी यास मारहाण करून दोन अंगठ्या व मोबाईल काढून घेतले. याबाबत शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे गु.र. नंबर 523 /21 भादवि कलम 394, 34 दाखल आहे. सदर गुन्ह्यात एक आरोपी अटक करून मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली मो.सा. हस्तगत करण्यात आलेली आहे. फरारी आरोपींचा शोध चालू आहे.

Advertisements

Related Stories

सांगली : बडोदा बँकेला गंडा घालणारे ‘ते’ आठजण सराईत गुन्हेगार

Abhijeet Shinde

कोल्हापूर : जिल्हय़ात दोन दिवसात ३६ बळी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सावर्डे- मांगले धरणाजवळ नदीपात्रात 70 वर्षीय महिलेचा आढळला मृतदेह

Abhijeet Shinde

कोल्हापूर : जयसिंगपूर नगरपरिषद व आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य सर्वेक्षण सुरू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सावंतवाडी वनक्षेत्रात वाघाकडून पुन्हा शिकार

Sumit Tambekar

अन्यथा बुधवारी महापालिकेसमोर आंदोलन भाजप माजी गटनेते अजित ठाणेकर यांचा इशारा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!