तरुण भारत

रामचंद्र (बाळा ) देसाई यांचे अल्पशा आजाराने निधन झाले

दोडामार्ग / प्रतिनिधी:
कोलझर गावचे सामाजिक कार्यकर्ते, समाज सेवा मंडळ कोलझर चे उपाध्यक्ष रामचंद्र (बाळा ) मारुती देसाई यांचे काल दि. १४ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्यात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिणी भावजय, पुतणे असा परिवार आहे.

Related Stories

आरोग्य विभागाच्या दर्जा वाढीसाठी चार हजार कोटींचे कर्ज – आरोग्य मंत्री राजेश टोपे

triratna

जिल्ह्य़ात लॉकडाऊनमुळे रस्ते अपघातात मोठी घट

Patil_p

तासाभराच्या पावसाने चिपळुणात रस्ते पाण्याखाली!

triratna

चिपळुणातील शिवनदीचा गाळ अडकला राजकारणात!

Patil_p

दुर्गेवाडीत 50 हजाराचा लाकूड साठा जप्त

Patil_p

नवजात अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी मातेवर खूनाचा गुन्हा

Patil_p
error: Content is protected !!