तरुण भारत

“ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकार घटनादुरुस्ती का करत नाही?”

मुंबई/प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणासाठी आज भाजपचे राज्यभरात आंदोलन सुरु आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षच राजकारण करीत आहे. त्यांच्याकडील एम्पिरिकल डाटा ते राज्याला का देत नाहीत, अशी टीका करताना मराठा आरक्षणावर संसदेत भाजपचा एकही खासदार बोलला नाही, केंद्र सरकार आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी घटनादुरुस्ती का करीत नाही, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि समस्यांसदर्भात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि नीतीन गडकरी यांची भेट घेतली. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी संवाद साधला. स्वराज्यध्वज, सक्तीची वीज बिल वसुली, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर त्यांनी यावेळी भाष्य केले.

Advertisements

Related Stories

कर्नाटकात पुन्हा नाईट कर्फ्यू

Abhijeet Shinde

काश्मीरमध्ये पोलिसांना मिळणार बुलेटप्रूफ वाहन

Patil_p

संयुक्‍तराष्ट्रांच्या हेलिकॉप्टरवर जिहादींचा हल्ला, दोघांचा मृत्यू

datta jadhav

भारत-चीन सीमेवर तणाव वाढला; दोन्ही देशांची युद्धसज्जता

datta jadhav

भारतात पूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नाही

Patil_p

देशात कोरोनाबळींचा नवा उच्चांक

datta jadhav
error: Content is protected !!