तरुण भारत

मुकुंद तिळवे यांचे निधन

साटेली भेडशी / प्रतिनिधी:
घोटगेवाडी येथील व्यापारी मुकुंद वामन तिळवे (८५) यांचे मंगळवारी बांबोळी गोवा येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.बुधवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भेडशी येथील उद्योजक श्रीकांत केसरकर यांचे ते मामा तर बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय दाणोली चे शिक्षक अविनाश तिळवे यांचे ते वडील होत.

Related Stories

रत्नागिरीत सात प्राध्यापक कोरोनाबाधित

triratna

कोरोनामुळे जिल्ह्य़ात साधेपणाने ईद साजरी

Patil_p

घटत्या सागरी शैवालामुळे मत्स्य उत्पादनात घट

Patil_p

रत्नागिरी शहर भाजपने केले रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण

triratna

कोकण रेल्वेच्या रो-रो गाडीतुन ट्रक बाहेर फेकला

triratna

निराधार वृध्देचे तब्बल 8 वर्षे शेजाऱयांच्या पडवीत वास्तव्य!

Patil_p
error: Content is protected !!