तरुण भारत

बेकरीच्या काऊंटरमधून रोकड लंपास

प्रतिनिधी / कोल्हापूर

शिये टोल नाका येथील एका बेकरीच्या काऊंटरमध्ये ठेवलेले पाकीट व तीन विविध बँकांचे एटीएम कार्ड अज्ञात चोरट्याने लंपास केले. खंडेराव राजेंद्र चोपदार (वय 45 रा. खंडोबा तालीम मंडळाजवळ, शिवाजी पेठ) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाकीटात रोख 10 हजार 500 रुपये होते. शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.

Advertisements

Related Stories

दुप्पट परताव्याच्या आमिषाने दोन कोटींची फसवणूक

triratna

कोल्हापूर : थांबलेल्या ट्रकच्या मागील बाजूस कारची जोराची धडक ; दोघेजण ठार

triratna

आस्मानी संकटात मदतीचा हात : श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी

triratna

दत्त कारखान्याच्या कोविड सेंटरचा सामान्यांना दिलासा

triratna

शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने भव्य मोर्चा

triratna

दूधगंगा नदी बचाव कृती समितीकडून नियोजित इंचलकरंजी पाणीपुरवठा योजनेस विरोध

triratna
error: Content is protected !!