तरुण भारत

सातव्या दिवशी श्री विसर्जनासाठी मनपाची वाहने सज्ज

ठिकठिकाणी थांबणार वाहने : भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन

स्थळवेळवाहन क्र.चालक मोबाईल क्र.अधिकाऱयांचे नाव व मो.क्र.
भाग्यनगर, पाचवा क्रॉसदु. 3 ते 4 पर्यंतके. ए. 22 सी- 2864अरुण कांबळे 8951485443अनिल बोरगावी- 9632605358 रामकृष्ण ओबळेश – 8867678181
पहिले रेल्वेगेट, गणेश चौक, टिळकवाडीदु. 4.30 ते 5.30के.  ए. 22 सी- 2864अरुण कांबळे 8951485443शितल रामतीर्थ – 7795762838 परशुराम चव्हाण – 8867359531
जुना धारवाड रोड, धाकोजी हॉस्पिटलजवळसा. 6 ते 7के. ए. 22 सी- 2864अरुण कांबळे 8951485443एम. एम. धारवाडकर – 9945015371 श्याम चौगुले – 9342721205
बसवेश्वर चौक, खासबागरा. 7.30 ते 8.30के. ए. 22 सी- 2864अरुण कांबळे 8951485443शिल्पा कुंभार – 8884868208 विजय जाधव – 9449939005
सुभाष मार्केट, हिंदवाडीरा. 9 ते 10के. ए. 22 सी- 2864अरुण कांबळे 8951485443यू. ए. गणाचारी – 9448304724 एस. डी. कळ्ळीमनी – 7026379107
विश्वेश्वरय्यानगर, बस थांबादु. 3 ते 4 पर्यंतके. ए. 22 सी- 2800गौस नदाफ 9611706873सुवर्णा पवार – 9448055669 सिद्राई चौगुले – 8540079876
रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौकदु. 4.30 ते 5.30के. ए. 22 सी- 2800गौस नदाफ 9611706873एस. एम. कुरबेट – 9535362132 भीमा कांबळे – 9686499462
महांतेशनगर, स्टेट बँक म्हैसूरजवळसा. 6 ते 7के. ए. 22 सी- 2800गौस नदाफ 9611706873सुशीला देशण्णावर – 8904893370 अशोक कोलकार – 9986593947
बॉक्साईट रोड डॉ. स. ज. नागलमोतीमठ घराजवळरा. 7.30 ते 8.30के. ए. 22 सी- 2800गौस नदाफ 9611706873एस. व्ही. कांबळे – 9886431331 राजू कोला – 9731003401
हनुमाननगर चौकरा. 9 ते 10के. ए. 22 सी- 2800गौस नदाफ 9611706873पुंडलिक लमाणी -9900680087, 9886431331 हणमंत पाटील – 9945220477

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

जलप्रदूषण रोखण्यासाठी विहिरी, तलाव आणि नदीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठी ठिकठिकाणी विसर्जन तलाव तयार केले आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने फिरत्या वाहनांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सातव्या दिवशी श्री विसर्जनासाठी दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवार दि. 16 रोजी खालील ठिकाणी दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत दिलेल्या वेळेत फिरती वाहने उपलब्ध राहणार आहेत. तसेच मनपाच्या कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून अडचण भासल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

नरगुंदकर भावे चौक-म.फुले भाजी मार्केटमध्ये भाजीविपेत्यांचे स्थलांतर

Amit Kulkarni

इनरव्हील क्लबचा अधिकारग्रहण समारंभ उत्साहात

Patil_p

मार्गशीर्ष व्रताची श्रद्धेने सांगता

Patil_p

मनपा कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरुप

Amit Kulkarni

माध्यमिक कन्नड विषय शिक्षकांची कार्यशाळा

Patil_p

जिल्हय़ात 26 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

Amit Kulkarni
error: Content is protected !!