तरुण भारत

पारस डिफेन्सचा आयपीओ लवकरच

मुंबई : पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचा आयपीओ येत्या 21 सप्टेंबरला बाजारात दाखल होणार आहे. यायोगे 170 कोटी रुपये उभारले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने इशुची किंमत 165-175 रुपये इतकी ठेवली असून आयपीओ 21 सप्टेंबरला खुला होऊन 23 सप्टेंबरला बंद होणार आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची संधी असणार आहे. कंपनीने आयपीओ दाखल करण्याअगोदरच 34.40 कोटी रुपये उभारले आहेत.

Related Stories

हय़ुंडाई करणार अमेरिकेत गुंतवणूक

Patil_p

एअरबॅग बसवण्याचा कालावधी वाढवला

Patil_p

पहिल्या तिमाहीत जागतिक व्यापारात भारताने दर्शवली वाढ

Patil_p

विमान प्रवाशांचा तिकीट रक्कम मिळण्यासाठी तगादा

Amit Kulkarni

देशाची निर्यात 0.67 टक्क्यांनी वाढली

Patil_p

एसबीआयने वाढवले व्याजदर

Patil_p
error: Content is protected !!