तरुण भारत

गोदरेज कन्झुमरची इनमोबीसोबत हातमिळवणी

मुंबई : ग्राहकोपयोगी वस्तुंच्या विक्रीत आघाडीवर असणाऱया गोदरेज कन्झुमर प्रोडक्टस् लिमिटेड यांनी आपल्या व्यवसायाला आणखी बळ देण्यासाठी इनमोबीसोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यायोगे गोदरेजला आपल्या डिजिटल मार्केटिंगला अधिक गती देता येणे शक्य होणार आहे. गोदरेजचा मोठा ग्राहकवर्ग असून यात महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमाद्वारे व्हिडीयो व इतर मार्गाने उत्पादनांचे मार्केटिंग करण्याचा विचार करण्यात येत आहे.

Related Stories

अदानी यांचे समभाग दोन दिवसांपासून घसरणीत

Patil_p

जगात पाचपैकी चारजण लॉकडाउनमुळे प्रभावीत

Patil_p

किराणा क्षेत्रात ऍमेझॉनचा मोठा डाव

Patil_p

एचडीएफसी बँकेचे कर्ज स्वस्त

Patil_p

बिग बास्केटच्या महसुलात वाढ

Patil_p

दुसऱया दिवशीच्या सत्रात तेजीची झुळूक

Patil_p
error: Content is protected !!