तरुण भारत

रणिंदर सिंग यांची अध्यक्षपदी फेरनिवड

वृत्तसंस्था/ मोहाली

अखिल भारतीय रायफल संघटनेच्या अध्यक्षपदी अनुभवी आणि कुशल क्रीडा प्रशिक्षक रणिंदर सिंग यांची चौथ्यांदा निवड झाली आहे. शनिवारी येथे झालेल्या संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रणिंदर सिंग यांनी बहुजन समाज पार्टीचे खासदार शामसिंग यादव यांचा 56-3 अशा मतांनी दणदणीत पराभव केला.

Advertisements

शनिवारी झालेल्या रायफल संघटनेच्या विविध पदांच्या निवडणुकीत कुंवर सुस्तान सिंग यांची बिनविरोध सरचिटणीसपदी निवड झाली. रणदीप मान यांची खजिनदारपदी निवड झाली. पवनकुमार सिंग यांची संयुक्त चिटणीसपदी निवड करण्यात आली. आता पवनकुमार सिंग आणि शीला कानूनगो हे फेडरेशनचे संयुक्त चिटणीस म्हणून राहतील. रणिंदर सिंग यापूर्वी तब्बल 12 वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

Related Stories

सेप ब्लॅटरवर फिफाची पुन्हा बंदी

Patil_p

रेओनिकची विंबल्डन स्पर्धेतून माघार

Patil_p

आगामी मालिकेत बांगलादेशची सत्त्वपरीक्षा- तमिम इक्बाल

Patil_p

केपे माजी नगराध्यक्षांचा आपमध्ये प्रवेश

Patil_p

…तर वॉर्नर आयपीएल स्पर्धेत निश्चित खेळणार

Patil_p

भारतीय ऍथलीट्सच्या सराव तसेच सुरक्षेवर ऑलिंपिक आयोजकांचे लक्ष

Patil_p
error: Content is protected !!