तरुण भारत

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी घेतले म्हापसा सार्वजनिक गणपतीचे दर्शन

प्रतिनिधी/ म्हापसा

गोवा फॉरवर्डचे कार्यकारिणी अध्यक्ष किरण कांदोळकर यांनी म्हापसा बाजारपेठेतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

Advertisements

यावेळी त्यांच्यासमवेत थिवीच्या जिल्हा पंचायत सदस्या कविता कांदोळकर, गोवा फॉरवर्डचे युवा अध्यक्ष प्रवीण आसोलकर, सिमरन कांदोळकर, अध्यक्ष तुषार टोपले उपस्थित होते. तुषार टोपले यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. कांदोळकर यांनी यावेळी समितीचे अभिनंदन केले.

Related Stories

लसीकरण मोहीम अधिक व्यापक बनवा

Patil_p

शांतादुर्गा किटलकरीणचा वार्षिक जत्रोत्सव उद्यापासून

Amit Kulkarni

सोमवारी 437 कोरोनामुक्त चार बळी, 139 नवे बाधित

Omkar B

जुने गोवेत हवा रेल्वे ओव्हरब्रीज

Amit Kulkarni

बामणभाटी आगरानजीक शेतात पाणी साचल्याने नागरिकांची कुचंबणा

Omkar B

साखळी परिसरातील मतीमंद मुलांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कीटचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण..!

Patil_p
error: Content is protected !!