तरुण भारत

देवी परिवारातर्फे बालाजी ट्रस्टला 11 हजारांची देणगी

प्रतिनिधी/ सातारा

बालाजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चालवल्या जात असलेल्या कैलास स्मशानभूमी प्रकल्पाला साताऱयातील व्यापारी हेमंत देवी, अजय देवी व केतन देवी यांनी त्यांच्या आई कै. सुधा चंद्रकांत देवी यांच्या स्मृती प्रित्यर्थ 11 हजार रुपयांची देणगी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टला धनादेशाद्वारे सुपूर्द केली.

Advertisements

देवी परिवाराने कैलास स्मशान भूमी बांधकामाच्या वेळी कै. चंद्रकांत पुरुषोत्तमदास देवी व सौ. सुधा चंद्रकांत देवी यांचे स्मरणार्थ देवी परिवाराने 25 हजार रुपयांचे प्लंबिगचे साहित्य पुरवले होते. तर कोविडच्या महामारीत सवयभान सामाजिक संस्थेला ऑक्सिजन मशीन सुध्दा देणगी दिले होते.

अशा या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या देवी परिवाराचे बालाजी ट्रस्ट तर्फे राजेंद्र चोरगे, संजय कदम, उदय गुजर, नितीन माने, जगदीश,राजुशेठ खंडेलवाल, दीपक मेथा, सुनील चतुर, हरिदास साळुंखे, जगदीप शिंदे संतोष शेंडे यांनी आभार मानले.

Related Stories

न्यू इन क्लासिक चेस क्लासिकमध्ये कार्लसन विजेता

Patil_p

सिडनीच्या विजयात शफाली वर्माचे अर्धशतक

Patil_p

भारतातील दोन टेनिस स्पर्धा लांबणीवर

Patil_p

ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत सुरक्षेवर अधिक भर

Patil_p

भारत-ब्रिटन पुरूष हॉकी सामना बरोबरीत

Patil_p

मुष्टियोद्धा डिंग्को सिंगला उपचारासाठी दिल्लीत आणणार

Patil_p
error: Content is protected !!